आपला जिल्हासामाजिक
लक्ष्मण बागुल
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.
#
नाशिकमध्ये पंचवटीतील अमृतधाम परिसरातील बळी महाराज मंदिरात बलिप्रतिपदेच्या दिवशी जमा झालेली मिठाई व नागरिकांनी दिलेले नवीन व जुने कपड्यांचे वाटप सुरगाणा तालुक्यातील तीन पाड्यावर करण्यात आली. याचा लाभ शेकडो आदिवासी बांधवांना मिळाला.