आपला जिल्हाराजकीय
सुरगाणा तालुक्यातील हतगड गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी पंकज चव्हाण हे तरुण तडफदार युवा नेता म्हणून इच्छूक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

#

सुरगाणा तालुक्यातील हतगड गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी पंकज चव्हाण हे तरुण तडफदार युवा नेता म्हणून इच्छूक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, युवकांमध्ये नेतृत्वगुण आणि स्थानिक विकासाबद्दलची तळमळ यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे जनतेचे लक्ष लागले आहे.