आरोग्य व शिक्षण
लक्ष्मण बागुल
या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.
#
सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडले असून, अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही. जुलै महिन्यापासून मशीन बंद आहे, मात्र आरोग्य विभागाकडून आवश्यक दुरुस्ती न झाल्याने रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.