क्रीडा
शालेय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मोहपाडा मुलींचा संघ राज्यात तिसरा…* तर, शाळेची विद्यार्थिनी हर्षाली चव्हाण ची महाराष्ट्राच्या संघात निवड…
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

#

दि. 2 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. राज्यातील 8 विभागांतील संघ सहभागी झाले होते.