सुरगाणा पोलिस निरीक्षक पदी विनोद पाटील
सुरगाणा पोलिस निरीक्षक पदी विनोद पाटील यांनी नियुक्ती झाली असून त्यांनी शुक्रवारी (दि. २१) आपला पदभार स्वीकारला. विनोद पाटील या अगोदर घोटी येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम बघत होते. समाधान नागरे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.